उत्तरे शेवटी ऑनलाईन परीक्षा मध्ये
1] 32.104 या संख्या मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल
A] 14.699 B] 50.509
C] 13.699 D] 13.689
2] दोन डझन पुस्तकाची एकूण किंमत 147 28 रुपये आहे तर अशा 15 पुस्तकाची एकूण किंमत किती?
A] 1080 B] 1040
C] 1125 D] 1050
3] मनोहर व सलमान दोघी मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात मनोहर एकदा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम एकटा सलमान पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
A] 35 B] 45
C] 30 D] 60
4] 126 किलोमीटर अंतर जाण्यास एका बसला दोनशे दहा मिनिटे लागतात वेग कायम ठेवल्यास ती बस किती मिनिटांमध्ये 168 किलोमीटर अंतर जाईल?
A] 157.5 मिनिटे B] 175.5 मिनिटे
C] 240 मिनिटे D] 280 मिनिटे
5] एक होऊदे काळाने सहा तासात पूर्ण भरतो तर दुसऱ्या नावाने आठ तासात रिकामा होतो जर दोन्ही एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा होत किती तासात भरेल?
A] बारा तासात B] आठ तासात
C]
24 तासात D] 18 तासात
6] दोन संख्यांची बेरीज 120 आहे व त्यांच्यातील फरक 24 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती?
A] 1:5 B] 2: 5
C] 3:5 D]
2:4
7] तीन संख्या 5: 12: 13 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 5408 आहे तर त्या संख्या अनुक्रमे कोणत्या?
A] 15 36 39 B] 15,60’65
C] 20.36.52 D] 20,48,52
8] A व B या व्यक्तींच्या पगाराची गुणोत्तर 4: 5 आहे तसेच A व C यांच्या पगाराचे गुणोत्तर 2;3 आहे जर B चा पगार 24000 असल्यास C आणि A त्याच्या पगारातील फरक किती?
A] 6000 B] 8000
C] 4000
D]
12000
9] सुरेश व रमेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4;5 आहे व मदतीची गुणोत्तर 3;4 आहे तर त्यांच्या नफ्याच्या गुणोत्तर किती?
A] 3; 5 B] 5;3
C] 3;4
D] 4:3
10] आठ वर्षांपूर्वी प्रकाश व त्याचा मुलगा मानस यांच्या वयातील फरक 28 वर्ष होता आणि बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 15: 8 होईल तर मानस चे आजचे वय किती?
A] बत्तीस वर्ष B] बारा वर्ष
C] दहा वर्ष D] वीस वर्ष
11] कस्तुरी चे सहा वर्षानंतर चे वय हे तिच्या सहा वर्षांपूर्वीच्या वयाच्या पाचपट होईल तर तिचे आजचे वय किती?
A] 12 वर्ष B] 9 वर्ष
C] 15 वर्षे D ] 8 वर्ष
12] क्रमागत 30 विषम संख्यांची सरासरी 58 असल्यास त्या संख्यांची बेरीज किती?
A] 1740 B] 8740
C] 1840 D] 1140
13] 5 मीटर पैकी 3.5 सेंटीमीटर म्हणजे शेकडा किती?
A] 20% B] 27 टक्के
C] 32 टक्के D] 25%
14] जर 180 चे 35% = M चे 5%, तर M= किती
A] 1080 B] 1160
C]
1260 D] 1140
15] एक संख्या शेकडा 20 ने कमी केल्यास 72 होते तर ती संख्या कोणती ?
A] 86.4 B] 90
C]
95 D] 80
16] एका संख्येचे 21 टक्के = 52.5 तर ती संख्या कोणती
A] 240 B] 260
C]
250 D] 270
17] दोन विषयाच्या एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले व 20 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10 टक्के विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
A ] 40% B] 50%
C]
60 टक्के D] 70 टक्के
18] सरस्वती हायस्कूल ची सोमवारची विद्यार्थ्यांची उपस्थिती 87.5 टक्के होती त्यादिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते?
A] 576 B] 504
C]
648 D] 432
19] एक वस्तू 900 रुपये विकल्याने 150 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती?
A] 14 2/7% B] 20%
C]
25% D] 16 ⅔
20] एक वस्तू 300 रुपयात विकल्याने 30 रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती?
A] 10 % B] 11 ⅓
C] 7
7/13 D] 9 1/11
21] एक विक्रेता एक कपाट 2520 रुपये एकूण 20% नफा मिळतो तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती?
A] 2250 रुपये B] 2500 रुपये
C] 2100 रुपये D] 2016 रुपये
22] एक वस्तू 1275 रुपयात विकल्याने शेकडा 15 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
A] 1500 B] 1550
C] 1475 D]
1466.25
23] एक वस्तू 2816 रुपयात विकल्याने 12 टक्के तोटा होतो तर 12 टक्के नफा मिळवण्यास साठी ती वस्तू किती रुपयांना विकावी लागेल?
A] 3680 B] 3153
C] 3584
D] 3520
24] किरणे दर साल दर शेकडा आठ रुपये दराने आठ हजार रुपये रकमेचे पाच वर्षे मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल?
A] 3600 B] 3250
C] 3200 D]
3840
25] एका पुस्तकाची 150 पाने आहेत तर त्या पानावर क्रमांक घातल्यास एक हा अंक किती वेळा वापरावा लागेल?